Nashik News : नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना फटका; पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
Heavy rains disrupt Mumbai railway traffic : मुंबईतील मुसळधार पावसामुळे नाशिक-मुंबई मार्गावरील गाड्या उशिरा धावत असल्याने नाशिक रोड स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली
नाशिक रोड: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली असून अनेक गाड्या उशिरा धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.