Monsoon
sakal
नाशिक: शहरासह उपनगरीय भागांमध्ये मंगळवारी (ता.२३) झालेल्या मुसळधारेने जनजीवनावर परिणाम झाला होता. द्वारका, सारडा सर्कल, सीबीएस, मुंबईनाका या मध्यवर्ती भागांसह ठिकठिकाणी वाहतूक खोळंबली होती. दरम्यान कमाल तापमानात एका दिवसात सुमारे चार अंश सेल्सिअसची घसरण नोंदविली गेली.