Jindal Fire Accident : जिदांलमधील मृत्यूमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 6 लाखांची मदत

Jindal Fire Accident
Jindal Fire Accident esakal

सातपूर (जि. नाशिक) : जिदांल कंपनीतील अग्नितांडवमुळे झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत कंपनीकडून वसूल करीत प्रत्येकी सहा लाखांची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक अंजली आडे यांनी सांगितले. (Help of 6 lakh each to families of employees who died in Jindal Fire Accident nashik news)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Jindal Fire Accident
Nashik News : सारुळच्या खाणपट्टाप्रकरणी शेतकऱ्यांचे मुंबईत उपोषण! अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

जिदांल कंपनीमध्ये स्फोटप्रकरणी जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. औद्योगिक सुरक्षा विभागातर्फे मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी सहा लाखांची मदत देण्यात आली आहे.

सुमारे वीस जखमी कामगारांवर उपचार केले तर अजूनही एक कामगार रूग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी नियुक्ती चौकशी समितीचा अहवालाचे काम सुरू असून लवकरच हा अहवाल समिती प्रमुखाकडे दिला जाणार असल्याचे श्रीमती आडे यांनी सांगितले.

Jindal Fire Accident
Nashik News : उपशिक्षणाधिकारी सेवाप्रवेश नियमात सुधारणा; शिक्षण विस्तार अधिकारींना पदोन्नतीची संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com