HSC Exam 2026 : बारावीच्या परीक्षेचा उद्यापासून श्रीगणेशा; नाशिक विभागातील १ लाख ७३ हजार विद्यार्थी सज्ज!

HSC Class 12 Board Exams Begin in Nashik Division : बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील २८५ केंद्रांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उद्या पहिला इंग्रजीचा पेपर होणार आहे.
HSC Exam

HSC Exam

sakal 

Updated on

नाशिक: बारावीच्‍या लेखी परीक्षांना मंगळवार (ता. १०)पासून सुरुवात होणार आहे. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून, नाशिक विभागात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून एकूण एक लाख ७३ हजार ७१३ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com