Nashik Road Crime : पत्नी, सातवर्षीय मुलाचा धारदार शस्त्राने खून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक जेल रोड परिसरातील महारुद्र कॉलनी, वसंत विहार येथील अरिंगळे चाळीत सोमवारी (ता. २०) घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला.
killed

killed

sakal

Updated on

नाशिक रोड - जेल रोड परिसरातील महारुद्र कॉलनी, वसंत विहार येथील अरिंगळे चाळीत सोमवारी (ता. २०) सकाळी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला. पत्नी व सातवर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्यावर पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com