Aadhaar Mandatory for Railway : रेल्वे प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल: १ जुलैपासून आधार प्रमाणीकरण अनिवार्य
Indian Railways Aadhaar Verification Starts July 2025 : भारतीय रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन सुधारणा लागू केल्या.
मनमाड- भारतीय रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आगामी १ जुलै पासून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत काही नवीन सुधारणा लागू होणार आहेत.