Nashik growth
sakal
नाशिक: देशातील सर्वांत मोठे ‘वाढवण’ बंदर आणि मुंबईतील ‘जेएनपीटी’ या दोन्ही बंदरांपासून सर्वांत जवळ असलेल्या नाशिकला गेल्या सहा महिन्यांत सात मोठ्या कंपन्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. समृद्धी महामार्गामुळे नाशिक यापूर्वीच जोडले गेल्याने या शहराचा ‘लॉजिस्टीक जंक्शन’ म्हणून झपाट्याने विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १०) येथे व्यक्त केला.