Jalaj Sharma
sakal
नाशिक: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व ‘निमा’च्या प्रयत्नांना बळकटी देणाऱ्या मोठ्या उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जातील. त्या उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी आमची दारे नेहमी खुली राहतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींना दिले.