Nashik Job Fraud : नोकरीचे आमिष पडले महागात! मुंबई महापालिकेत भरती करतो म्हणून निवृत्त कर्मचाऱ्याला १२ लाखांचा गंडा

Retired Man Duped in Mumbai Municipal Corporation Job Scam : नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने एका सेवानिवृत्त व्यक्तीला तब्बल १२ लाखांना गंडविले. सेवानिवृत्त व्यक्तीने त्याच्या मुलास नोकरी लागेल, या आशेने संशयिताला पैसे दिले होते.
Job Fraud

Job Fraud

sakal 

Updated on

नाशिक: मुंबई महापालिकेत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने एका सेवानिवृत्त व्यक्तीला तब्बल १२ लाखांना गंडविले. सेवानिवृत्त व्यक्तीने त्याच्या मुलास नोकरी लागेल, या आशेने संशयिताला पैसे दिले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com