Crime News : दारूचे व्यसन ठरले जीवघेणे; कळवणमध्ये वृद्ध पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Drunken Domestic Dispute Turns Fatal in Kalwan : पत्नीची कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. त्यानंतर पतीने विष प्राशन करून स्वतःचा जीव संपविण्याचा प्रयत्न केला.
Crime

Crime

sakal 

Updated on

कळवण: पतीने दारूच्या नशेत पत्नीची कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २९) रात्री दहाच्या सुमारास घडली. त्यानंतर पतीने विष प्राशन करून स्वतःचा जीव संपविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलगी जिजा गवळी यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com