IAS Officer Kashmira Sankhe : कळवणच्या प्रकल्प अधिकारीपदी आयएएस कश्मिरा संखे; महाराष्ट्रातील 'यूपीएससी' टॉपरची नियुक्ती

IAS Kashmira Sankhe Appointed as Kalwan Assistant Collector : जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीपदी आयएएस अधिकारी कश्मिरा संखे यांची नियुक्ती झाली.
Kashmira Sankhe

Kashmira Sankhe

sakal 

Updated on

कळवण: कळवण उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीपदी आयएएस अधिकारी कश्मिरा संखे यांची नियुक्ती झाली. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांची चंद्रपूर महापालिकेत आयुक्तपदी बदली झाल्यानंतर ही नियुक्ती झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com