Education News : शिक्षक नाहीत, शाळा नको!; पालकांनी लावले सरकारी आश्रमशाळांना टाळे

MLA Nitin Pawar Calls for 100% Staff Recruitment in Ashram Schools : आश्रमशाळांना कुलूप ठोकण्याचे आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी सोमवारच्या आंदोलनात केल्यावर त्याचे पडसाद कळवण व सुरगाणा तालुक्यांत उमटले. पालकांनी शासकीय आश्रमशाळांना टाळे ठोकले.
Education Protest
Education Protestsakal
Updated on

कळवण: शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के पदे भरली जात नाहीत, तोपर्यंत आश्रमशाळांना कुलूप ठोकण्याचे आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी सोमवार (ता. २८)च्या आंदोलनात केल्यावर त्याचे पडसाद कळवण व सुरगाणा तालुक्यांत उमटले. पालकांनी शासकीय आश्रमशाळांना टाळे ठोकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com