Three Dead After Car Loses Control and Overturns : मुंबई- नाशिक महामार्गावर मंगळवारी रात्री दहाला हॉटेल ऑरेंजजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
इगतपुरी शहर: कसारा घाटाजवळील मुंबई- नाशिक महामार्गावर मंगळवारी (ता. २) रात्री दहाला हॉटेल ऑरेंजजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.