Farmer Protest
sakal
कसबे सुकेणे: जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ‘हर घर काला झेंडा, हर खेत काला झेंडा’ हे जनआंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख व शेतकरी संघटनेचे नेते भगवान बोराडे यांनी दिली. सरकारने कर्जमुक्ती द्यावी यासाठी नजीकच्या काळात जिल्हाभर या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.