vansh kardak
sakal
कसबे सुकेणे: ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीखाली सापडून मौजे सुकेणे येथे विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. गुरुवारी (ता.२० ही घटना घडली. चालकाच्या निष्काळजीपणाने विद्यार्थ्याला प्राण गमवावा लागला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना नियमावली घालून द्यावी असे आवाहनही काहींनी केले आहे.