Kausalya Kahandole
sakal
आदिवासी पाड्यावरून आलेली मुलगी. मैदानावर कसून सराव करताना आपल्यातील कौशल्यांच्या जोरावर पदकांची लयलूट करते. विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना संघाच्या विजयात हातभार लावते. अशा या कुशल खेळाडूचे नाव आहे, कौसल्या कहांडोळे. भारताकडून खेळायचे स्वप्न उराशी बाळगून नवनवीन ध्येय गाठण्यासाठी ती अथक परिश्रम घेत आहे.