Bachchu Kadu : सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन आता तोंड का फिरवता? सरकारला बच्चू कडू यांचे थेट खामखेडातून आव्हान!

Bacchu Kadu Challenges Government on 'Satbara Kora' Promise : बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आव्हान दिले, तसेच २८ ऑक्टोबरला नागपूर येथील मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
Bachchu Kadu

Bachchu Kadu

sakal 

Updated on

खामखेडा: निवडणुकीवेळी मतांसाठी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू, असे आश्वासन देणाऱ्या सरकारला आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हीच सर्वांत मोठी शोकांतिका आहे. मला सरकार नव्हे, शेतकरी समस्या वाटत आहेत. शेतकरी एकत्र येत नाहीत, तोपर्यंत सरकार ठिकाणावर येणार नाही, असे सांगत त्यांनी सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आव्हान दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com