Kikvi water projectsakal
नाशिक
Kikvi water project : किकवी पेयजल प्रकल्पाला गती; वन विभागाच्या पाहणीनंतर कामाला सुरुवात
Forest department inspection for Kikvi project : वन विभागाच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी वन विभागाच्या मुख्य कार्यालय नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक लवकरच भेट देणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या अहवालानंतर कितवी पेयजल प्रकल्प उभारण्याची खऱ्या अर्थाने प्रक्रिया सुरू होणार आहे.
नाशिक: किकवी पेयजल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन विभागाच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी वन विभागाच्या मुख्य कार्यालय नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक लवकरच भेट देणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या अहवालानंतर कितवी पेयजल प्रकल्प उभारण्याची खऱ्या अर्थाने प्रक्रिया सुरू होणार आहे.
