Protest Against Kiritsomaiya in Malegaon : आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निषेध आंदोलन करण्यात आले.
मालेगाव- मालेगावला मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे तथा माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निषेध आंदोलन करण्यात आले.