Farmers Protest
sakal
दिंडोरी- हरसूल: वनदाव्याच्या चार हेक्टर जमिनीच्या मोजणीसह विविध ३६ मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे शनिवार (ता. १७)पासून राज्यभर बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले असून, रात्र जागून रविवारी (ता. १८) दुसऱ्या दिवशीही आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसून होते.