Jitendra Awhad
sakal
नाशिक
Nashik Kumbh Mela : 'सिंहस्थ'च्या नावाखाली भक्तांचे पैसे लुटले; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप
Allegations of Irregular Development Works at Nashik Kumbh Mela : विकासकामे करताना भावनिक सांगड घालून भक्तांचे पैसे लुटले जात आहेत. नियमबाह्य कामे सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकासकामे सुरू आहेत. विकासकामे करताना भावनिक सांगड घालून भक्तांचे पैसे लुटले जात आहेत. नियमबाह्य कामे सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घोटाळ्याचे सूत्रधार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.