Haraprasad Das
sakal
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना २०२५ साठी जाहीर केला आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत होईल.