लाडक्या बहिणींच्या राजकारणात भाचे उपाशी; बालसंगोपन योजनेचे दीड लाख लाभार्थी अनुदानाविना...

Child Care Subsidy Stopped in Maharashtra : बालसंगोपन योजनेतील दीड लाखांहून अधिक मुलांचे अनुदान एप्रिल २०२५पासून थांबले आहे. अनाथ, निराधार व एकल पालकांच्या मुलांच्या संगोपनासाठी असलेली ही महत्त्वाची योजना प्रशासकीय उदासीनतेमुळे रखडली आहे.
Ladki Bahin Scheme Funded, But Child Care Subsidy Stopped in Maharashtra

Ladki Bahin Scheme Funded, But Child Care Subsidy Stopped in Maharashtra

esakal

Updated on

प्रशांत कोतकर

नाशिक : राज्य सरकारकडून ‘लाडकी बहीण’ योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील दीड लाखांहून अधिक मुलांचे अनुदान एप्रिल २०२५पासून थांबले आहे. अनाथ, निराधार व एकल पालकांच्या मुलांच्या संगोपनासाठी असलेली ही महत्त्वाची योजना प्रशासकीय उदासीनतेमुळे रखडली असून, लाभार्थ्यांच्या खात्यात आजतागायत एक रुपयाही जमा झालेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com