Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हात-पाय बांधून, तोंडाला लुगडे आवळून शेततळ्यात टाकून निर्घृण हत्या; गावात भीतीचे वातावरण, कारण अद्याप गूढ
70-year-old woman found murdered in Dindori farm pond

70-year-old woman found murdered in Dindori farm pond

Sakal

Updated on

वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेची हात-पाय बांधून व तोंडाला लुगडे आवळून घराजवळच असलेल्या शेत तळ्यात फेकून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदाकिनी हरिभाऊ सोनवणे (वय ७०, रा. लखमापूर, ता. दिंडोरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे लखमापूर परिसरात खळबळ उडाली असून, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com