लासलगाव: लासलगावचा झणझणीत भेळ-भत्ता महाराष्ट्रभर खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. याच वैशिष्ट्याचा उपयोग करून सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या सोनिया होळकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. (स्व.) मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात, तर एनएचआरडीएफचे संचालक संजय होळकर यांच्या सूनबाई आहेत.