Nashik News : लक्ष्मीकांत साताळकर NMCच्या उपायुक्तपदी

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

Nashik News : उपजिल्हाधिकारी संवर्गातील लक्ष्मीकांत साताळकर यांची नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी दोन वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे.

विद्यमान प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्या जागेवर साताळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Laxmikant Satalkar transfer by deputation as Deputy Commissioner of NMC Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
Jalgaon Employee Transfer : जिल्ह्यातील 88 महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या

दोन दिवसांपूर्वी प्रशांत पाटील यांची उपायुक्तपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे, ते जळगाव येथे कार्यरत होते. दोन आठवड्यापूर्वी श्रीकांत पवार यांची उपयुक्त म्हणून बदली करण्यात आले. त्यांच्याकडे विविध कर विभागाचा पदभार देण्यात आला आहे.

NMC Nashik News
Construction Engineers Transfer : बांधकाम अभियंत्यांच्या बदल्यातही मुख्यमंत्र्यांना शिफारशींसाठी साकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com