Leopard
sakal
बिबट्यांची वाढती संख्या आणि वाढते उपद्रव याबाबत समाजात वेगवेगळी मते आहेत. तथापि, मानव-वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळून त्याबाबत अभ्यासपूर्ण संशोधन करून काही परिणामकारक उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासाठी वन खात्याला निधीसह पुरेसे मनुष्यबळ, सुविधा, अत्याधुनिक साहित्य, सामग्री उपलब्ध करून द्यावे.