Rajabhau Waje
sakal
नाशिक: शहर व जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत सातत्याने बिबट्यांचे हल्ले नागरी वस्तीवर होत आहेत. अनेक मळे परिसरात त्यांचा मुक्तसंचार वाढला असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे बिबट्यांच्या दहशतीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाय राबविण्याच्या सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या.