sakal
forest department
बिबट्या संरक्षित प्राणी असून, काही वर्षांमध्ये त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. वाढती संख्या व अधिवासाच्या हद्दीचा मुद्दा बघता बिबट्यांचा शहराकडे वावर वाढला आहे. यातून मनुष्यावरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या घटना लक्षात घेता बिबट्याचा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.