Leopard

Leopard

sakal 

Nashik News : सातपूरमध्ये विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू

Leopard Found Dead on Fashicha Hill : प्राथमिक चौकशीत बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

सातपूर: शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगरावर शनिवारी (ता. १३) सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीत बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com