Ladki Bahin Yojana
sakal
सटाणा: राज्यातील महिलांसाठी राबविल्या जात असलेल्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेचे नाव बदलून ‘अजितदादा पवार लाडकी बहीण योजना’ असे करण्यात यावे, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.