

Nashik Rain Update Heavy Showers Lash Peth Surgana Igatpuri Trimbakeshwar Farmers Get Relief Orange Alert Issued
sakal
नाशिक : महिनाभराच्या खंडानंतर पावसाने शनिवारी (ता. १२) शहरासह जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. शहर व परिसरात हलक्या ते मध्यम सरी बरसल्याने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पाऊस झाला.