Nashik air quality
sakal
नाशिक: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुद्ध हवेची गुणवत्ता असलेल्या शहरांची यादी घोषित केली आहे. या यादीत पहिल्याटॉप टेनमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. या यादीत नाशिक पाचव्या स्थानी, तर अहिल्यानगरने दुसरे व मीरा भाईंदरने चौथे स्थान मिळविले आहे.