Online Bank Scam : ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचा विश्‍वासघात; ६४ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Nashik Businessman Duped of Over ₹64 Lakh in Online Bank Fraud : जुने नाशिक टाकळी रोड परिसरातील बँकेतून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची ६४ लाखांची ऑनलाईन फसवणूक; पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Bank Scam
Bank Scam sakal
Updated on

जुने नाशिक- टाकळी रोडवरील एका बँकेतून सुमारे ६४ लाख ३१ हजार ७८३ रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सागर मच्छिंद्र मगर (रा. नवले वस्ती अहिल्यानगर) आणि प्रवीण विठ्ठल गायकवाड (रा. अहिल्यानगर) अशी संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com