नाशिक- संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील माइलस्टोल हॉलिडेज प्रा.लि. या कंपनीने बनावट तिकिटे देत पर्यटकांची फसवणूक केली; परंतु चौधरी यात्रा कंपनी प्रा.लि. यांनी या प्रवासी पर्यटकांचे हित जपताना दुबईमध्ये सहल घडवून आणली, तसेच पर्यटकांची फसवणूक केलेल्या माइलस्टोनच्या संचालकांविरोधात नाशिकमधील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.