Ashok Kharat Case: ‘लॉकर’मध्ये कोट्यवधीचे घबाड; अशोक खरातप्रकरणी ‘ईडी’ची जप्तीची कारवाई, २.४ कोटींच्या ठेवीही ईडीने गोठविल्या..

crore Rupees seized, financial irregularities: भोंदू अशोक खरातच्या लॉकरवर ईडीचा धडक छापा; परकी चलन, सोन्या-चांदीचे दागिने आणि कोट्यवधींची मालमत्ता जप्त, बेहिशोबी संपत्तीचा तपास वेगाने
Crores Found in Locker: ED Intensifies Investigation Against Ashok Kharat

Crores Found in Locker: ED Intensifies Investigation Against Ashok Kharat

sakal

Updated on

नाशिक : पीडित महिलांवरील अत्याचार व फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू अशोक खरात याच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फास आवळला आहे. मुंबई नाका परिसरात असलेल्या एका सहकारी बँकेत खरात दाम्पत्याच्या नावे असलेले लॉकर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी उघडले असता परकी चलन, सोन्या-चांदीचे दागिने असा कोट्यवधींचे घबाड हाती लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com