Greenfield Project
sakal
नाशिक: मखमलाबाद व नाशिक शिवारात ७५३ एकर क्षेत्रावर प्रस्तावित ग्रीन फिल्ड योजना राबविण्यासाठी टाकण्यात आलेले नगरपरियोजनेचा इरादा वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने व्यपगत झाले आहे. त्यामुळे नाशिक शाखेच्या सहायक संचालकांनी न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने इरादा व्यपगत झाल्याचे महापालिकेला कळविण्यासाठी न्यायालयाला विनंती करण्याचे पत्र शासनाने दिले आहे.