२४ साक्षीदार, ५० सुनावण्या… अखेर न्याय मिळाला! डोंगराळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा!

Malegaon Dongarale Minor Girl Assault and Murder Case Verdict: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा; पीडित कुटुंबाला १० लाखांची भरपाई.
Malegaon Girl Murder Case

Malegaon District and Additional Sessions Court has sentenced Vijay Khairnar to death

esakal

Updated on: 

नाशिक : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी मालेगाव जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोषी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून, पीडित मुलीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातून संताप व्यक्त झालेल्या या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com