Kirit Somaiya
sakal
मालेगाव: बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले तयार करण्याच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावातून रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप केला होता.