Malegaon Mayor Election : मालेगावात महापौरपदासाठी शेवटच्या क्षणी शिवसेनेची एन्ट्री; 'एमआयएम', शिवसेनेसह सेक्युलर फ्रंट आमनेसामने

Malegaon Mayor and Deputy Mayor Election Overview : मालेगाव महापौर व उपमहापौरपदासाठी शिवसेना, ‘एमआयएम’ आणि सेक्युलर फ्रंटमध्ये तिरंगी लढत होणार असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Malegaon Mayor Election 2026

Malegaon Mayor Election 2026

esakal

Updated on

मालेगाव : येथे महापौर, उपमहापौरपदासाठी सुरुवातीला सेक्युलर फ्रंटच्या उमेदवारांनी अर्ज भरला (Malegaon Mayor Election 2026) होता. शेवटच्या दिवशी येथे शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. तसेच, ‘एमआयएम’कडून हाफीज अब्दुल्ला यांनी उपमहापौरपदासाठी, तर शिवसेनेकडून नरेंद्र सोनवणे व ॲड. नीलेश काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथे ‘एमआयएम’, शिवसेना व सेक्युलर फ्रंटमध्ये लढत होईल. या लढतीकडे मालेगावकरांचे लक्ष लागून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com