Crime
sakal
मालेगाव: शहरात वाढत्या गुन्हेगारीवर पायबंद घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील पाच पोलिस ठाणे हद्दीतील पोलिसांनी १८ दिवसांत २० आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.