Umesh Rane
sakal
मालेगाव शहर: जगण्याचा संघर्ष यशाला बळ देतो.घरची परिस्थिती बेताचीच,वडील रिक्षा चालक अशा परिस्थितीत खासगी दुकानात काम करून महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या कॅम्प भागातील उमेश कैलास राणे याने केंद्र सरकारच्या 'सहायक कुलसचिव’ या पदाला गवसणी घातली.