Jal jeevan Yojana : जलजीवनचा 'कोरडा' थाट! बिले कंत्राटदाराच्या खिशात, पण जांभूळपाड्याच्या नळाला पाणीच नाही

Jaljeevan Yojana Faces Delays in Mankhed Taluka : रोंघाणे ग्रामपंचायतीमधील जांभूळपाडा येथे जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा; कामे कागदावर पूर्ण, पण गाव तहानेलेलेच. ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.
Jal jeevan Yojana

Jal jeevan Yojana

sakal 

Updated on

मनखेड: सरकारने मोठा गाजावाजा करून राबविलेल्या जलजीवन योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. दिसायला कामे पूर्ण झालेली असली तरी त्यातून जनतेपर्यत अजून पाणी पोचलेलेच नाही हे मात्र भीषण वास्तव आहे. असे असताना या कामांची बिले मात्र पूर्ण निघालेली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com