Manmad-Indore Rail project
sakal
नाशिक: बहुप्रतिक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी संपादित करावयाच्या क्षेत्राच्या संयुक्त मोजणीसाठी आवश्यक असलेले शुल्क रेल्वे मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाकडे उशिराने जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी, प्रकल्पाची संयुक्त मोजणी, तसेच भूसंपादन प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.