Candidate Nitin Waghmare Dies of Heart Attack
esakal
नाशिक : मनमाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आलीये. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे (Nitin Waghmare Dies) प्रचाराच्या रणधुमाळीत अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.