Nashik News : पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे टोमॅटोचे बाजार भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी प्रवेश द्वारावर टोमॅटो ओतले.
शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे हा प्रकार घडला असून शेतकरी संतप्त झाल्याने प्रवेश द्वारावरच त्यांनी टोमॅटो ओतून संतप्त भाव प्रकट केले आहेत. (market price of tomatoes fell farmers poured tomatoes at entrance at sharadchandra pawar market yard Nashik News)
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.