Married Woman Commits Suicide at Home in Nashik : नाशिक येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी संशयित पती आणि सावत्र मुलाविरुद्ध सातपूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला
नाशिक: शहरात मार्चमध्ये ४२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी संशयित पतीसह सावत्र मुलाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.