महापौर पदाचं नाव ऐनवेळी बदललं, भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक; नेत्यानं दिला राजीनामा

Nashik Mayor : नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित केले आहे. महापौरपदावरून नाराजी उफाळून आली असून शहराध्यक्ष सुनिल केदारी यांनी राजीनामा दिला आहे.
Nashik Mayor

BJP leader resigns after last minute mayor candidate switch

Esakal

Updated on

BJP City President Resigns After Mayor Candidate Dispute: नाशिकमध्ये भाजपचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित केले आहे. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र महापौरपदावरून नाराजी उफाळून आली असून शहराध्यक्ष सुनिल केदारी यांनी राजीनामा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com