Chhagan Bhujbal’s Clear Message on Merger: Decision Not Individual
Sakal
नाशिक
Chhagan Bhujbal: विलीनीकरणाचा निर्णय नव्या नेतृत्वाखालीच; मंत्री छगन भुजबळ, मला एकट्याला काय वाटतं याला अर्थ नाही!
Maharashtra politics NCP Merger latest Statement: विलीनीकरणाचा निर्णय नव्या नेतृत्वाखालीच: छगन भुजबळ यांची स्पष्ट भूमिका
येवला : राजकारणात कधीही काहीही घडू शकते. परिस्थिती बदलली असून नेतृत्वही बदलले आहे. त्यामुळे विलीनीकरणाबाबतचा कोणताही निर्णय हा नव्या नेतृत्वाखाली सामूहिकपणेच घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. भाजप सत्तेत असल्याने त्यांना विश्वासात घेणे अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

