Education News : अर्ज राहिला असेल तर घाई करा! वंचित विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून विशेष मुदतवाढ जाहीर

Record Registrations for MHT CET 2026 : एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी दोन्‍ही संधी मिळून ११ लाख ५६ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अद्यापही विविध कारणांनी नोंदणीपासून वंचित विद्यार्थ्यांना संधी उपलब्‍ध करून दिली आहे.
students

students

sakal

Updated on

नाशिक: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी दोन्‍ही संधी मिळून ११ लाख ५६ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अद्यापही विविध कारणांनी नोंदणीपासून वंचित विद्यार्थ्यांना संधी उपलब्‍ध करून दिली आहे. १९ व २० मार्चला अशा विद्यार्थ्यांना नोंदणी करत परीक्षेला सामोरे जाता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com